नौदलाचे अधिकारी ते कॅन्सरग्रस्त मुलांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण निर्माण करणारा विदूषक…
मुलांच्या आयुष्यात आनंद पसरविण्यासाठी त्यांनी विदूषकाचे रुप घेतले. त्यासाठी त्यांनी नौदलाची नोकरीही सोडली. आपल्या मुलासह ते अनाथाश्रम, हॉस्पिटल्समध्ये जाऊन लहान …